एपिसोड ४: ‘मी यासाठीच आलोय’
गालीलमध्ये पहिला प्रचाराचा दौरा करत असताना येशू शिष्य बनवण्याचं काम करतो आणि त्याच्या १२ प्रेषितांना निवडतो. मार्क १:२१-२९; लूक ४:३१-३९; मत्तय ८:१४, १५; मार्क १:३०, ३१; लूक ४:४०, ४१; मत्तय ८:१६, १७; मार्क १:३२-३८; लूक ४:४२, ४३; मत्तय ४:२३-२५; मार्क १:३९-४५; मत्तय ८:१-४; लूक ५:१२-१६; मार्क २:१-१२; मत्तय ९:१-८; लूक ५:१७-२६; मार्क २:१३, १४; मत्तय ९:९; लूक ५:२७, २८; मार्क २:१५-१७; मत्तय ९:१०-१३; लूक ५:२९-३२; मत्तय ९:१४-१७; लूक ५:३३-३९; मार्क २:१८-२२; लूक ४:४४; योहान ५:१-४७; मार्क २:२३-२८; मत्तय १२:१-८; लूक ६:१-११; मत्तय १२:९-१४; मार्क ३:१-१२; मत्तय १२:१५-२१; लूक ६:१२-१६; मार्क ३:१३-१९क वर आधारित.

