यहोवाचे मित्र बना
बायबलमधून आपल्या मुलांना शिकवण्यासाठी व्हिडिओ पाहा किंवा डाऊनलोड करा.
यहोवा एक खरी व्यक्ती आहे
केतनच्या नजरेतून यहोवाला पाहा—एक अविस्मरणीय प्रवास!
पाहुणचार करा
तुम्ही दुसऱ्यांचं स्वागत कसं करू शकता? अगदी साध्यासोप्या गोष्टी करूनही पाहुणचार केल्याने खूप फरक पडतो.
प्रेमाचा सर्वात मोठा पुरावा
येशूने दिलेलं बलिदान आपल्यासाठी सर्वात मोठी भेट का आहे हे जाणून घ्या.
वाढवणारा देव आहे
तुम्हाला बायबल अभ्यास घ्यायची भीती वाटते का? यहोवा तुम्हाला मदत करेल!
तुम्ही यहोवासाठी अनमोल आहात
जेनीला हे कळतं, की येशूसारखं तीसुद्धा यहोवाच्या नजरेत अनमोल ठरू शकते.
पाठ ४७: मी कोणाशी मैत्री केली पाहिजे?
यहोवाची इच्छा आहे की तुम्हाला मित्र असावेत, पण तुम्ही चांगले मित्र कसे निवडू शकता?
यहोवाचे मित्र बना ट्रेलर: मी कोणाशी मैत्री केली पाहिजे?
केतकीला एक नवीन मैत्रीण कशी मिळाली ते पहा.
पाठ ४५: देव दिसत नसला तरी आपण त्याचं का ऐकलं पाहिजे?
देव दिसत नसला तरी आपण त्याचं का ऐकलं पाहिजे? केतकी याचं काय उत्तर देते ते पाहू.
पाठ ४४: हार मानू नका
लोक आनंदाचा संदेश ऐकत नाहीत तेव्हा तुम्हाला कसं वाटतं? या बाबतीत केतन आणि केतकीला काय वाटतं आणि ते काय करतात ते पाहा.
पाठ ४३: यहोवा खरंच प्रार्थना ऐकतो का?
तुम्ही मदतीसाठी यहोवाला प्रार्थना करू शकता. तो तुमच्या प्रार्थना नक्की ऐकेल.
यहोवाचे मित्र बना ट्रेलर: यहोवा खरंच प्रार्थना ऐकतो का?
यहोवाने केतकीच्या प्रार्थनेचं उत्तर कसं दिलं ते पाहा.
पाठ ४०: यहोवा माफ करतो
आपल्याकडून एखादी चूक झाली तर आपण निराश होऊन हार मानली पाहिजे का? याबद्दल केतनला बायबलमधून काय शिकायला मिळालं ते पाहू.
पाठ ३८: सगळ्यांवर प्रेम करा
तुम्ही शोमरोनी माणसासारखं इतरांना प्रेम कसं दाखवू शकता?
पाठ ३६: मम्मी-पप्पांच्या रागवण्यातही असतं प्रेम!
यहोवा कधीकधी आपल्याला शिक्षा का देतो?
पाठ ३५: वेळेचा सर्वात चांगला वापर
वेळ ही यहोवाकडून एक भेट आहे, त्याचा आपण चांगला वापर केला पाहिजे.
पाठ ३१: यहोवाचं घर स्वच्छ ठेवा
राज्य सभागृहाची साफसफाई करायला तुम्ही मदत करता का?
पाठ २८: लोक वाईट वागतात तेव्हासुद्धा त्यांच्याशी चांगलं वागा
योसेफच्या उदाहरणातून आपल्याला वाईट वागणूक सहन करायला मदत कशी मिळू शकते?
पाठ २५: मित्र बनवा
मंडळीमध्ये कोण तुमचे मित्र बनू शकतात?
पाठ २४: यहोवाने सर्व सृष्टीची रचना केली
देवाने इतक्या सर्व सुंदर गोष्टींची रचना का केली आहे! तुम्हाला कोणती गोष्ट आवडते?
पाठ २३: यहोवाचं नाव
तुम्हाला देवाच्या नावाचा अर्थ माहीत आहे का?
पाठ २२: एक पुरुष, एक स्त्री
विवाहासाठी देवाचे स्तर काय आहेत आणि ते महत्त्वाचे का आहेत?
पाठ २१: धीर धरा!
केतन धीर धरायला कसा शिकला ते या व्हिडिओत पाहा.
पाठ २०: नेहमी खरं बोला
तुम्ही नेहमी खरं का बोललं पाहिजे?
पाठ १९: उदारता दाखवा
What good things happen because Jehovah’s people are generous?
पाठ १७: तुमच्या मुलांचं संरक्षण करा
केतन आणि केतकीला सुरक्षित कसं राहायचं याबद्दल काही सल्ले दिले जातात.
पाठ १५: मिटिंगमध्ये लक्ष द्या
ख्रिस्ती सभांमध्ये लक्ष देऊन ऐकणं आणि शिकणं अगदी महत्त्वाचं का आहे?
पाठ १४: तुमचं उत्तर तयार करा
उत्तरांची तयारी करताना कोणत्या चार गोष्टी तुम्हाला मदत करतील?
पाठ १३: यहोवा तुम्हाला धाडसी बनायला मदत करेल
यहोवाबद्दल इतरांना सांगण्यासाठी धाडसी बनायला तुम्हाला कोण मदत करू शकतं?
पाठ ११: नेहमी माफ करा
कोणी तुमच्यासोबत वाईट वागलं असेल तर तुम्ही काय केलं पाहिजे?
पाठ १०: आपल्या वस्तू इतरांना द्या आणि दयाळू बनायला शिका
केतन आणि केतकी आपल्या वस्तू एकमेकांना देतात तेव्हा किती मज्जा येते ते पाहा.
’यहोवानं सर्वकाही निर्माण केलं’
देवानं सर्वात पहिलं काय बनवलं माहीत आहे का तुम्हाला? सर्व गोष्टी कशा एका नंतर एक बनवण्यात आल्या हे माहीत करून घेण्यासाठी केतन सोबत चला.
पाठ ८: आपल्या वस्तू जागच्या जागी ठेवा
यहोवाने प्रत्येक गोष्ट जागच्या जागी ठेवली आहे. तुम्हीही वस्तू जागच्या जागी ठेवण्याचं शिकू शकता!
पाठ ६: “प्लीज” आणि “थँक्यू” म्हणा
या दोन शब्दांमुळे किती फरक पडतो हे केतनला समजतं
पाठ ५: चला! प्रिचिंगला जाऊ या
केतकीने प्रिचिंगला जायची तयारी केली आहे का? तिच्यासोबत तुम्हीही तयारी करण्यासाठी हा व्हिडिओ पाहा.
पाठ ४: चोरी करणं चुकीचं आहे
चोरी करणं यहोवाच्या नजरेत कसं आहे? निर्गम २०:१५ वाचा. केतनला योग्य निर्णय घ्यायला कशामुळे मदत मिळते ते पाहा.
पाठ ३: कधीही प्रार्थना करा
हा व्हिडिओ तुम्ही डाऊनलोड करू शकता. हे गीत मुलांना शिकवतं की देव त्यांच्या प्रार्थना ऐकतो आणि ते त्याला कधीही आणि केव्हाही प्रार्थना करू शकतात.
पाठ २: यहोवाचं ऐका
आपण कोणत्या खेळण्याबरोबर खेळतो याने काही फरक पडतो का? केतन यहोवाचा मित्र कसा बनतो ते या व्हिडिओत पाहा.
पाठ:१ मम्मीपप्पांचं ऐका
मम्मीपप्पांचं ऐकणं महत्त्वाचं का आहे? ही महत्त्वाची गोष्ट केतन कसं शिकतो ते पाहा.
Sorry, there are no terms that match your selection.

