मराठी
आंद्रे नेसमाचनी: मला फुटबॉलचं प्रचंड वेड होतं
https://cms-imgp.jw-cdn.org/img/p/501000016/univ/art/501000016_univ_sqr_xl.jpg
ijwcl article ३३

आंद्रे नेसमाचनी: मला फुटबॉलचं प्रचंड वेड होतं

आंद्रे नेसमाचनी: मला फुटबॉलचं प्रचंड वेड होतं

आंद्रेने त्याचं ध्येय गाठल्यावर त्याच्या जीवनात अशा बऱ्‍याच गोष्टी घडल्या ज्यामुळे जीवनाचा नेमका उद्देश काय आहे असा प्रश्‍न त्याला पडला. त्याला या प्रश्‍नाचं उत्तर कुठे मिळालं हे जाणून तुम्हाला आश्‍चर्य होईल.