मराठी
“प्रार्थना हा निराशेवरचा सर्वात प्रभावी उपाय आहे”
https://cms-imgp.jw-cdn.org/img/p/702026127/univ/art/702026127_univ_sqr_xl.jpg

१ जुलै २०२६
रशिया

डावीकडून उजवीकडे: भाऊ रोमन खोरिकोव्ह, युरी खोरिकोव्ह आणि किरिल सेव्हेरिन्चिक

“प्रार्थना हा निराशेवरचा सर्वात प्रभावी उपाय आहे”

“प्रार्थना हा निराशेवरचा सर्वात प्रभावी उपाय आहे”

१९ जून २०२६ ला, खांटी-मान्सी स्वयंशासित क्षेत्र—युग्राच्या सुर्गुत सिटी कोर्टाने रोमन खोरिकोव्ह, युरी खोरिकोव्ह आणि किरिल सेव्हेरिन्चिक या बांधवांना दोषी ठरवलं. कोर्टाने रोमन खोरिकोव्ह यांना सहा वर्षं चार महिने, युरी खोरिकोव्ह यांना सहा वर्षं सहा महिने आणि किरिल सेव्हेरिन्चिक यांना चार वर्षांच्या निलंबित तुरुंगवासाची शिक्षा सुनावली.

थोडक्यात माहिती

यहोवा आपल्या लोकांच्या गरजांकडे नेहमी लक्ष ठेवून असतो. तसंच, त्यांना बळ आणि मदत द्यायलाही तो तयार असतो, हे जाणून आपल्याला खूप दिलासा मिळतो.—स्तोत्र १२१:३, ४.