व्हिडिओ पाहण्यासाठी

दुसऱ्या मेन्यूवर जाण्यासाठी

यहोवाचे साक्षीदार

मराठी

ऑनलाईन बायबल

ऑनलाईन बायबल वाचा किंवा मग बायबलचे ऑडियो रेकॉर्डिंग आणि साईन लँग्वेज व्हिडिओ डाऊनलोड करा. न्यू वर्ल्ड ट्रान्सलेशन ऑफ द होली स्क्रिप्चर्स या बायबलचे भाषांतर अचूक आणि समजण्यास सोपे आहे. हे बायबल पूर्ण किंवा त्याचे काही भाग १२० पेक्षा अधिक भाषांमध्ये छापण्यात आले आहेत. आणि त्याच्या २० कोटी पेक्षा जास्त प्रतींचे वितरण करण्यात आले आहे. मराठीत नवे जग भाषांतर ख्रिस्ती ग्रीक शास्त्र उपलब्ध आहे.

 

पाहा
ग्रीड
सूची

नवे जग भाषांतर ख्रिस्ती ग्रीक शास्त्र