व्हिडिओ पाहण्यासाठी

दुसऱ्या मेन्यूवर जाण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

यहोवाचे साक्षीदार

मराठी

टेहळणी बुरूज क्र. २ २०१७ | जीवन आणि मृत्यू यांबद्दल बायबल काय म्हणतं?

तुम्हाला काय वाटतं?

मानवांचा मृत्यू व्हावा अशी देवाची इच्छा होती का? बायबल म्हणतं: “तो [देव] त्यांच्या डोळ्यांतून प्रत्येक अश्रू पुसून टाकेल, आणि यापुढे मरण नसेल.प्रकटीकरण २१:४.

जीवन आणि मृत्यू यांविषयी बायबलमध्ये काय म्हटलं आहे, याबद्दल टेहळणी बुरूज च्या या अंकात चर्चा करण्यात आली आहे.

 

मुख्य विषय

कोड्यात टाकणारा प्रश्न

मृत्यूनंतर आपलं काय होतं याविषयी लोकांची अनेक मतं आहेत. मग आपल्याला याबद्दल भरवशालायक माहिती कुठून मिळेल?

मुख्य विषय

जीवन आणि मृत्यू यांबद्दल बायबल काय म्हणतं?

मृत्यूनंतर आपल्यातला काही भाग जिवंत राहतो का? आपल्यात अमर आत्मा आहे का? मृत लोक कुठे आहेत?

आपल्या प्रिय व्यक्तीला जीवघेणा आजार होतो तेव्हा. . .

जीवघेणा आजार झालेल्या आपल्या प्रिय व्यक्तीची काळजी घेण्यासाठी कुटुंबातले सदस्य काय करू शकतात? काळजी घेणारे स्वतःला भावनिक रीत्या स्थिर कसे ठेवू शकतात?

एलीयास हटर आणि त्यांचे उल्लेखनीय हिब्रू बायबल

एलीयास हटर हे १६ व्या शतकातले विद्वान होते. त्यांनी दोन मौल्यवान हिब्रू बायबल प्रकाशित केल्या.

पक्की खात्री देणारं हिब्रू भाषेतलं सर्वात लहान अक्षर

येशूने जेव्हा सर्वात लहान अक्षराचा उल्लेख केला तेव्हा त्याला काय म्हणायचं होतं?

पृथ्वीवर नंदनवन—कल्पना की वास्तविकता?

नंदनवनाच्या कल्पनेने खूप शतकांपासून लोकांमध्ये उत्सुकता निर्माण केली आहे. पृथ्वी पुन्हा एक नंदनवन बनेल का?

बायबलमध्ये याविषयी काय म्हटलं आहे?

चिंता आणि तणाव या मानवांच्या जीवनाचा एक भाग आहे असं वाटतं. पण त्या कधी नाहीशा होतील का?