व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

यहोवाचे साक्षीदार

भाषा निवडा मराठी

सावध राहा! क्र. २ २०१७ | बायबल खरोखरच देवाकडून आहे का?

बायबल खरंच देवाकडून आहे का? की त्यात मानवांचे विचार आहेत?

बायबलमध्ये देवाचेच विचार आहेत याच्या तीन पुराव्यांवर, “सावध राहा!” च्या या अंकात चर्चा करण्यात आली आहे.

 

मुख्य विषय

बायबल—खरोखरच “देवाच्या प्रेरणेने लिहिलेले” आहे का?

काही लोकांचं असं वाटतं की बायबलचं कोणत्या ना कोणत्या प्रकारे देवाशी संबंध आहे. काही जण त्याला फक्त प्राचीन कथांचं, इतिहास सांगणारं आणि मानवांच्या विचारांनी लिहिलेलं नीती नियमांचं पुस्तक असल्याचं मानतात.

मुख्य विषय

बायबल—प्रत्येक बाबतीत अचूक

वैज्ञानिकांनी निसर्गाबद्दल सांगण्याच्या कितीतरी काळाआधी बायबलमध्ये त्याबद्दल अचूकपणे सांगण्यात आलं आहे. पण, त्यात फक्त निसर्गाबद्दलच नाही तर साम्राज्यांच्या विजयाबद्दल आणि त्यांच्या पराजयाबद्दलदेखील भाकीत करण्यात आलं होतं. तसंच, त्यात जीवनातल्या महत्त्वपूर्ण प्रश्नांची समाधानकारक उत्तरंही देण्यात आली आहेत.

कुटुंबासाठी मोलाचा सल्ला

घरातल्या कामांमध्ये हातभार लावण्याचं महत्त्व

तुम्ही आपल्या मुलांना घरातली कामं देण्याचं टाळता का? असं असेल तर, घरातली कामं केल्याने मुलं कशी जबाबदार बनू शकतात व आनंद मिळवू शकतात, याबद्दल जाणून घ्या.

आपल्या पोटात—“दुसरा मेंदू” आहे का?

ही जटील “रासायनिक कार्यशाळा” तुमच्या पोटात असते. तुम्हाला तिच्यामुळे कशी मदत होते?

INTERVIEW

एक सॉफ्टवेअर इंजीनियर आपल्या विश्वासांबद्दल सांगतात

डॉ. फॅन यू यांनी गणिती संशोधक म्हणून आपल्या करियरची सुरुवात केली तेव्हा त्यांचा उत्क्रांतीवर विश्वास होता. पण, आता ते विश्वास करतात की आपला एक निर्माणकर्ता आहे आणि बायबल हे देवाकडून आलेलं पुस्तक आहे. याचं काय कारण आहे?

बायबल काय म्हणतं?

देवदूत

साहित्यांमध्ये, चित्रांमध्ये, कलाकृतींमध्ये आणि चित्रपटांमध्ये सहसा देवदूतांचा उल्लेख आढळतो. देवदूतांबद्दल बायबलमध्ये काय सांगितलं आहे

उत्क्रांती की निर्मिती?

पाणमांजरचा फर कोट

काही जलचर सस्तन प्राण्यांच्या त्वचेखाली चरबीचा एक जाड थर असतो. यामुळे त्यांचं शरीर गरम राहण्यास मदत होते. पण, पाणमांजरचं शरीर एका वेगळ्याच माध्यामामुळे गरम राहतं.

इतर ऑनलाईन फीचर्स

बायबलचा लेखक कोण आहे?

जर बायबल माणसांनी लिहिलं आहे तर त्याला देवाचे वचन म्हणणं योग्य ठरेल का? बायबलमध्ये कुणाचे विचार आहेत?