बायबलवर आधारित असलेली आमची नियतकालिके १५० पेक्षा अधिक भाषांमध्ये डाऊनलोड केली जाऊ शकतात. टेहळणी बुरुज नियतकालिक बायबलमधील भविष्यवाण्यांच्या आधारावर जागतिक घडामोडींचा अर्थ समजावून सांगते. ते देवाच्या राज्याच्या सुवार्तेद्वारे लोकांचे सांत्वन करते आणि येशू ख्रिस्तावर विश्‍वास ठेवण्यास उत्तेजन देते. आजच्या समस्यांना कसे तोंड द्यायचे हे सावध राहा! नियतकालिकात समजावून सांगण्यात आले आहे. एक शांतीमय व सुरक्षित नवीन जग आणण्याविषयी निर्माणकर्त्याने दिलेल्या वचनावरील तुमचा भरवसा सावध राहा! नियतकालिकामुळे वाढेल. तुम्ही वाचू शकत असलेल्या भाषेत सावध राहा! उपलब्ध आहे का ते पाहा.