व्हिडिओ पाहण्यासाठी

अनुक्रमणिकेवर जाण्यासाठी

JW Broadcasting for Apple TV

JW Broadcasting for Apple TV

JW प्रसारण हा ऑनलाईन टीव्ही आहे. यातील कार्यक्रम संपूर्ण कुटुंब मिळून पाहू शकता. यामुळे त्यांची आध्यात्मिक प्रगती होऊ शकते. JW प्रसारण स्टुडिओमध्ये तयार केलेले ओरिजिनल कार्यक्रम तसेच jw.org वेबसाईटवरील निवडक व्हिडिओ पाहा. हे व्हिडिओ २४ तास प्रसारित करत असलेले स्ट्रीमिंग चॅनल पाहा किंवा व्हिडिओ ऑन डिमान्ड या फिचरचा उपयोग करून कधीही एकेक व्हिडिओ पाहा. तुम्हाला विविध ऑडिओ कार्यक्रम ऐकायचे असतील तर ऑडिओ सेक्शनमध्ये जा. या ऑडिओ कार्यक्रमांमध्ये संगीत, नाटक आणि बायबल उताऱ्‍यांचे नाट्यवाचन यांसारख्या अनेक कार्यक्रमांचा समावेश होतो.

tv.jw.org या वेबसाईटवरील ऑनलाईन कार्यक्रम तुम्ही कंप्यूटर, टॅब्लेट, स्मार्ट फोनवर किंवा तुमच्या टीव्हीवर Roku डीजीटल मिडिया प्लेअरचा उपयोग करून पाहू शकता.